आध्यत्मिक साधना पूर्व तयारी

100.00000

Wholesale Price : 55.00000

धर्म, अर्थ, काम व मोक्ष पुरुषार्थ प्राप्तीसाठी सद्गुरु साधनेची पार्श्वभूमी हवी. त्यायोगे दैवी सान्निध्यातुन कोणतीही तात्त्विक कार्यसिद्धी होतेच. यासाठी संबंधित नाम, मंत्र पुरश्चरण / अनुष्ठान, पारायण अथवा ईतर व्रत वैकल्याच्या माध्यमातून अपेक्षित कामनापुर्तीसाठी योग्य पुर्वतयारी अपेक्षित असतेच.

Minimum 50 Units of quantity For each book purchase required for wholesale pricing… contact directly on +91 9619011227

98 in stock

Category: Tags: , , International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-0-8
Share

Description

ज्याप्रमाणे परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे दैवी सान्निध्यातुन अपेक्षित कामनापुर्ती हेतु पुर्वतयारी करावी लागते. पुस्तकात सर्व पाठक्रम वेगवेगळ्या विषयांवर आधोरेखित केला आहे. त्यायोगे सर्वांगीण सारासार आध्यात्मिक भुमिका स्पष्ट होऊन पुढील सिद्धमार्ग दत्तकृपे प्रशस्त होईल.

काही ठिकाणी मराठी भाषा समजण्याहेतु थोड्याफार प्रमाणात जड भासेल ; तरीही चिकाटी सोडु नका. महाराज द्वंद्वातुन बाहेर काढतील तसा संयम ठेवा व वाचन सुरु ठेवा.

आध्यात्मिक साधना पुर्वतयारी हा दत्तमय स्वावलंबी परमार्थिक द्वारात प्रवेश करण्याचा गेटपास आहे. योग्य आकलन केल्यास दुर्लभ व अनपेक्षित मनःशांती, आत्मानंदाचे क्षण अनुभवू शकता.

संबंधित लिखाणाच्या अधिक माहितीसाठी दत्तप्रबोधिनी ब्लॉग वर भेट द्या.Accounts

Free Trial

Projects

Storage

Domains

Sub-domains

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

Your Text

3 Months Subscription

₹1001

Solution on Vastu Dosh

Black Magic removal

House temple corrections

Pitru dosh solutions

Expected Spiritual practice

Free Books 

24x7 Online Support

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

6 Months Subscription

₹2001


Solution on Vastu Dosh

Black Magic removal

House temple corrections

Expected Spiritual practice

Kuldevta Sadhana

Exclusive Pitrudosh Sadhana

Rare Spiritual Information

Business, Job helpful Sadhana

Parayan Reading Guidance

Free Books 

24x7 Online Support

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

1 Year Subscription

₹3001


Solution on Vastu Dosh

Black Magic removal

House temple corrections

Expected Spiritual practice

Kuldevta Sadhana

Exclusive Pitrudosh Sadhana

Rare Spiritual Information

Business, Job helpful Sadhana

Parayan Reading Guidance

Naam Smaran Advanced Level

Intensive Mysterious Sadhana

Lord Shiv / Kalbhairav Sadhana

Shree Yantra Sadhana

Shree Shankaracharya Interview

Free Books 

24x7 Online Support

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

Life Time  Membership 

₹25001

Solution on Vastu Dosh

Black Magic removal

House temple corrections

Expected Spiritual practice

Kuldevta Sadhana

Exclusive Pitrudosh Sadhana

Rare Spiritual Information

Business, Job helpful Sadhana

Parayan Reading Guidance

Naam Smaran Advanced Level

Intensive Mysterious Sadhana

Lord Shiv / Kalbhairav Sadhana

Shree Yantra Sadhana

Shree Shankaracharya Interview

Personalised Spirutual Attention

Instant Spiritual Solutions

High Voltage Spiritual Sadhana

Soul Enhancement

Activation of Yogshakti

Kriyayog

Universal Resonance Sadhan

Naam Pranayam

Mysterious & Gupt Pith Sadhana

Global Spiritual Author

Free Books 

24x7 Online Support

100% MONEYBACK GUARANTEE

 

Summary
product image
Author Rating
1star1star1star1star1star
Aggregate Rating
no rating based on 0 votes
Brand Name
DATTAPRABODHINEE BOOKS
Product Name
आध्यत्मिक साधना पूर्व तयारी
Price
INR ₹100.00
Product Availability
Available in Stock

Additional information

Weight 0.27 kg
Dimensions 5.5 × 5.5 × 8.5 in
Author

Kuldeep Nikam

सद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने वयाच्या २४ व्या वर्षात उपरती झाली. अक्कलकोटीय दत्तस्वरुपाच्या दर्शनाने गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागली. बर्याच कठीण परिस्थितीतुन जावे लागले. जीवनाचा शेवटच भर तारुण्यात आल्या सारखे वाटु लागले. जीवनाचा अंत जवळ आला असे वाटतच होते, ईतक्यात सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांकडुन सन २००८ साली महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी माणगाव दत्त मंदिर, तालुका कुडाळ येथे बोलावणं आलं. माणगाव, दत्त मंदीरातील थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन घेऊन, भक्त निवासात महाप्रसादानंतर आराम करण्याहेतुने गेलो. दुपारी थोरले स्वामीं महाराजांकडुन नेत्र दीक्षा मिळाली. ते नाम मिळाले ज्याचा जीवनात आपण कधीच विचारही केला नव्हता.

नाम मिळले तेही तेथे स्थान बद्ध असलेल्या एका दैवताच्या समोरच…! त्यायोगे नामसाधनेतुन बरेच अनुभव, साक्षात दर्शनेही घडली. महाराजांनी योग शास्त्रांचे गहन असे आत्म ज्ञानही करवून दिले, सोबत अद्वैत कर्माचा सिद्धांत अकर्माद्वारे कसा करावा हे सुद्धा समजवले. भर तारुण्यात साक्षात थोरले स्वामीँ महाराजांच्या चरण कमलांच्या कृपेने मला जनसेवेची संधी मिळाली. हीच संधी आणि सद्गुरु महाराजांनी करवुन दिलेले आत्मज्ञान दत्त महाराजांच्या शिवआत्मसंधानासाठी जनहीतात कशाप्रकारे आचरणात आणता येईल, याच हेतुने जनसामान्यांच्या भक्तीमार्गातील विघ्ने दुर व्हावीत यासाठीच संस्थेचे प्रयोजन अमलात आणले आहे.

आज बराचसा साधक समुदाय, आपल्या आध्यात्मिक दत्त तत्वाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, डोळस, तठस्थ, विचारवादी, स्वयंभु व स्वामी आत्मसन्मानी होत आहे. याबद्दल महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने माझे आत्मसमर्पण करत आहे. सर्व दत्तभक्तांचे आत्मचिंतन सद्गुरु कृपे उत्तरोत्तर वाढत जावो.

ll अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.