आध्यात्मिक बुद्धिबळ

सद्बुद्धीची कास धरुनच जीवनातील चौपट खेळ जिंकता येतो. आत्मबळापर्यंत पोहोचण्याचा एक मात्र मार्ग म्हणजे बुद्धी ! ह्या बुद्धीला सद्गुरु आस्थेची गोडी लागली की ; सद्बुद्धी अनायासे प्रकट होऊ लागते.
आजच्या धकाधकीच्या त्रासदायक जीवनात बुद्धीबळाच्या खेळाप्रमाणे आपण आपली ठराविक भुमिका ओळखावी. मग तो प्यादा, हत्ती, ऊंट, वजीर असो की ; राजा !
ज्याने त्याने स्वतःची सत् पात्रता दत्तकृपे वाढवुन जीवनाच्या अर्थात आध्यात्मिक बुद्धिबळात सर्वोच्च स्थान मिळवावं यासाठी संबंधित लिखाण माध्यमातून पुस्तक प्रकाशित करणार आहोत.
Category: Tag:
Share

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.